महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
महावितरण टोल-फ्री
१८००-२१२-३४३५
१८००-२३३-३४३५
राष्ट्रीय टोल-फ्री
१९१२ / १९१२०
अभय योजना २०२६-२७
योजनेचा कालावधी: ६ नोव्हेंबर २०२६ – १५ जानेवारी २०२७
१५ डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण रक्कम भरल्यास २०% पर्यंत तत्पर भरणा सौलत.**
पात्रतेचे निकष
- कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित (PD) उच्चदाब (HT) आणि लघुदाब (LT) ग्राहक (कृषी आणि PWW वगळून) (मार्च २०२६ पर्यंत).
- तात्पुरत्या वीज पुरवठा खंडित (TD) असलेले ग्राहक (डिसेंबर २०२५ पर्यंत)
फायदे आणि निकष
- व्याज थकबाकी व विलंब अधिभार थकबाकी(DPC) मध्ये १००% माफी
- तात्पुरते वीज पुरवठा खंडित TD ते कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित PD कालावधीतील स्थिर आकारामध्ये माफी
- १५ डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण रक्कम भरल्यास २०% पर्यंत तत्पर भरणा सौलत.**
- पेमेंटचे पर्याय : एकरकमी / हप्त्यांमध्ये भरणा
- प्रीपेड स्मार्ट मीटरसाठी अतिरिक्त ५% सवलत.**
** अटी व शर्ती लागू